जिवलगा मालिकेच्या प्रमोशनची खऱ्या अर्थाने प्रसन्न सुरुवात आज गुढी पाडव्याने झाली. त्यानिमित्त कलाकारांनी मारलेल्या खास गप्पा.